¡Sorpréndeme!

Chandrakant Patil | चंद्रकांतदादांकडून ठाकरे सरकारचं प्रतिकात्मक दहन | Sakal |

2022-03-18 278 Dailymotion

Chandrakant Patil | चंद्रकांतदादांकडून ठाकरे सरकारचं प्रतिकात्मक दहन | Sakal |


सरकार ला आमदाराचा निधी वाढवण्यासाठी, त्यांच्या ड्रायव्हर चा पगार वाढवण्यासाठी पैसे आहेत मात्र शेतकऱ्यांचं नुकसान भरपाई द्यायला पैसे नाहीत
एस टी कामगारांचा विषय सुटत नाही, महिलांवरील अत्याचार कमी होत नाहीत त्यामुळे या सगळ्या वाईट प्रवृत्ती ची होळी आज पुण्यातील भाजप कार्यालय इथे करण्यात आलेली आहे
द काश्मीर फाईलस मध्ये दाखवलेली परिस्थिती जे भयाण चित्र दाखवल ते वस्तुस्थिती नाहीय का हे एकदा मान्य करा
काश्मीर मधला हिंदू माणूस पळून नाही का गेला, काश्मीर मधल्या महिलांवर बलात्कार झाले नाहीत का, तिथल्या पंडितांच्या प्रॉपर्टी हडप नाही केल्या का
आम्ही लोकांना तो सिनेमा दाखवू तुम्ही फार काळ सत्य दाबून ठेऊ शकत नाही

#ChandrakantPatil #BJP #ThackareySarkar #Marathinews #Maharashtranews #Pune